land record : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार हा बदल रद्द केला जाईल

land record मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्यानुसार हा बदल रद्द केला जाईल

land record: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण-पीएमआरडीए पीएमआरडीए क्षेत्रातील अनेक बदल रद्द करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात दिली.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी पुण्याजवळील खेड तालुक्यातील चाकण एमआयडीसी आणि आळंदी परिसरातील बेकायदा भूखंड विक्रीबाबत प्रश्न उपस्थित केला होता.land record या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली. जमिनीची नोंद

पुढील बातम्या वाचण्यासाठी

👇👇👇👇

क्लिक करा

Leave a Comment