Bajarbhav : कांदे, सोयाबीन आणि कापसाचे सध्याचे बाजारभाव किती आहेत?

Bajarbhav : कांदे, सोयाबीन आणि कापसाचे सध्याचे बाजारभाव किती आहेत? November 24, 2023 by  Bajarbhav: दिवाळीनंतर बाजारभावात काही बदल झाले आहेत. कापसाच्या दरात वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत सरासरी 50 ते 100 रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, कांदा आणि सोयाबीनला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांद्याचा भावही दोन हजार ते पाच हजारांच्या दरम्यान … Read more