Pik vima:या जिल्ह्यात 22 हजार 500 रुपये एकरी पिक विमा परतावा मंजूर

जळगाव : जिल्ह्यातील बातम्या मध्ये केळी पिकात धारकांना 22 हजार पाचशे रुपये प्रति क्रेट पिक विमा मंजूर झालेले यामध्ये पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना हवामानावर आधारित केळी पिकासाठी फक्त 13 हजार 500 रुपये मंजूर झालेला होता पण हा पडताळा नियमानुसार कमी आहे. आणि किमान 36 हजार रुपये प्रत्येक परतावा नियमानुसार आणि आदेशातील बाबी लक्षात … Read more

Pik vima या जिल्ह्यात १००% विमा मंजूर

Pik vima:नांदेड :-जिल्ह्यात जुलै ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती आणि खरिपातील जे काही शेतकऱ्यांचे पीक होती ती जवळपास या ठिकाणी बया शेतकऱ्यांची नष्ट झाली आणि यासाठी 567 कोटी रुपयांची नुकसान भरपाई देखील शासनाकडे मागणी करण्यात आली होती परंतु या नंतरच विमा कंपनीला देखील शेतकऱ्यांनी पीक विम्याचे सूचना केल्या होत्या … Read more