Hawamaan Andaaz 2023

Hawamaan Andaaz 2023

5 तारखेपासून कोकण किनारपट्टी, घाटमाथा, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील, सर्वच महाराष्ट्र मध्ये 5 तारखेला च्या मध्यरात्रीमध्ये 6 तारखेला पुन्हा मुसळधार पावसाची आगमन होईल हा आपण प्राथमिक अंदाज देत आहोत.

या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असेल

👉येथे क्लिक करून पहा 👈

हा पाऊस उत्तर मराठवाडा, उत्तर विदर्भ, तसेच कोकण किनारपट्टी पाऊस पडेल मात्र 6 तारखेपासून हा पाऊस महाराष्ट्रात सगळीकडे जोर देईल आणि शेतकऱ्यांची चिंतामणी मिटेल मित्रांनो म्हणजे 4 तारखेच्या मध्यरात्रीपासून महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाच्या आगमन होईल.