Rain Updat 24 तासात मुसळधार पाऊस

Rain Updat 24 तासात मुसळधार पाऊस

काही दिवसांमध्ये पडणारा पाऊस साधारणता संपूर्ण राज्यात पडणार असणार आहे .

2नोव्हेंबरला राज्यात दक्षिण कोकणात व दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मेघगर्जने सह पावसाची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवली आहे.महीतिस्तव मंगळवार ,2 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सातारा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांना पुन्हा येलो अलर्ट जारी केला आहे. या सोबतच रायगड सोलापूर पुणे लातूर उस्मानाबाद नांदेड या जिल्ह्यांत देखील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताRain Updat .

4-10 नोव्हेंबर दरम्यान दक्षिण पूर्ण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. ते जास्त तीव्र न होता पश्र्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे परिणामी दक्षिण भारतात पाऊस.सक्रीय होोोईलई हो 2 नोव्हेंबर च्या आधी सर्व शेतकऱ्यांनी सोयाबीन मका कापूस तयार करून घ्यावी द्राक्ष शेतकऱ्यांनी सर्तक रहावे.दी 2,3,4 नोव्हेंबर ला पाऊस आहे आपल्या बागाची काळजी घ्यावी.Rain Updat

Maharashtra Rain Alert: राज्यातील 4 जिल्ह्यांना 24 तासांसाठी रेड अलर्ट, पुण्यासह या भागात अतिवृष्टीचा इशारा

Leave a comment